Saturday, 8 May, 2010

ये रे घणा,ये रे घणा.....

ये रे घणा,ये रे घणा.....

ये रे घणा, ये रे घणा
घाव घाल माझ्या मना

बोली माझी मिळूमिळू, मते बघ गुळूगुळु
नको नको म्हणताना, गंध गेला कानोकाना

टाकुनिया लाजबिज, रूचणार, रूचणार
होय होय म्हणताना, मनगटी भर चुना

नको नको किती म्हणू, मारणार बोंब जणू
भूलवतो खोटार्ड्यांचा, मारा मला पुन्हा पुन्हा

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

(आरती प्रभू यांची मन:पूर्वक माफी मागुन)

1 comment: